जिचॅम्प अबॅकस व दीपस्तंभ अकॅडमी यांच्यातर्फे नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

आज लासलगाव येथील जिचॅम्प अबॅकस व दीपस्तंभ अकॅडमी यांच्यातर्फे नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना बक्षिसे वितरण वितरित करण्यात आली त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जैन प्राथमिक विद्यामंदिर माजी मुख्याध्यापिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या पदाधिकारी श्रीमती नलिनी शिंदे मॅडम व ब्राह्मण महासंघ विश्वस्त व भाजपा महिला मोर्चा जिल्हाप्रमुख सौं स्मिता कुलकर्णी मॅडम या उपस्थित होत्या त्यावेळी बोलताना श्रीमती नलिनी शिंदे मॅडम यांनी शालेय शिक्षणाबरोबरच अबॅकस हे कसे महत्त्वाचे आहे ते पालकांना विशद केले तर तो स्मिता कुलकर्णी मॅडम यांनी अबॅकस मुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेत व मेंदूचे विकासात कसा बदल होतो याची माहिती पालकांना दिली तर पालकां तर्फे मनोगत व्यक्त करताना सौं शर्मा मॅडम यांनी त्यांची मुलगी क्लासमध्ये कशी व्यक्त व्हायला शिकली व तिचा बौद्धिक विकास किती झपाट्याने होत आहे हे सांगितले तर मीनाज शेख यांनी मुलीला मराठी कमी येत असताना मराठीत ती कशी पारंगत होत आहे व तिच्यात कशी प्रगती होत आहे याची माहिती सांगितली तर सौ गंभीरे मॅडम यांनी क्लासमध्ये ऍडमिशन दिल्यापासून मुलांमध्ये खूपच सकारात्मक बदल झाल्याचे नमूद केले तर मुलांना योग्य शिक्षण व योग्य संस्कार होत असल्याचे धुमाळ काका यांनी नमूद केले तर मुलांनी आपल्या जीवनात शालेय शिक्षणा व्यतिरिक्त काहीतरी specialize होणे आवश्यक आहे व व आपला क्लास हा संकल्पना क्लिअर करण्यावर कसा भर देतो याबद्दल माहिती सांगितली तसेच क्लासच्या संचालिका सौ प्राजक्ता मिलिंद भंडारी यांनी देखील आपला क्लास इतर क्लास पेक्षा कसा वेगळा आहे व मुलांच्या सर्वांगीण विकासावर आम्ही कशाप्रकारे भर देतो याबद्दल याबद्दल विस्तृत माहिती सांगितली या कार्यक्रमाला सर्व पालक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार सौं प्राजक्ता मिलिंद भंडारी यांनी मानले यावेळी मोक्षदा मिलिंद भंडारी हिचा दहावी 92 टक्के गुण व नवोदय निवड यासाठी सत्कार करण्यात आला श्रिया न प्रणित सबनीस, जुबेन वसीम शेख , अबुजर वसीम शेख , अनायरा आयाज शेख, पुष्कर अमित गंभीरे, माहिनूर नदीम पठाण, आवर्तन मयूर भंडारी, मुस्किरा मोहसीन शेख सोहम शाम धुमाळ, साई अनिल कोकणे या सर्व विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट ट्रॉफी व मेडल देण्यात आले कोणत्याही पालकाला जर अबॅकस मध्ये ऍडमिशन घ्यायची असल्यास प्रवेश सुरू आहे
संपर्क 8262916440,9359935476