ब्रेकिंग
विंचूर शहरात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

0
1
0
7
2
7
नव प्रभा न्यूज प्रतिनिधी रोहन सरोदे
विंचूर – महात्मा ज्योतिबा फुले हे लोकप्रिय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, समाजसुधारक, लेखक होते. त्यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले असे होते. समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्याचे ते खंबीर समर्थक होते.आज महात्मा ज्योतीबा फुले यांची 198 वी जयंती विंचूर शहरातील महात्मा फूले चौक येथे उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळेस महात्मा फुले चौकातील सर्व पुरुष व महिला उपस्थित होत्या.
0
1
0
7
2
7