Breaking
ब्रेकिंग

समाजसेविका फरीदा अनिस काझी सेवारत्न पुरस्काराणे सन्मानित….

0 1 0 7 2 6

 

लासलगाव येथील समाजसेविका नाज -ए – वतन बहुउद्देशशिय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष  फरीदा काझी यांनी  केलेले कार्य लासलगाव पंचक्रोशीतील गावांमध्ये महिला रोजगार, शिवण ब्युटी पार्लर चे क्लास, मेहंदी क्लास,बॅग बनवणे, निशुल्क गरजू निराधार महिलांची पेन्शन सुरू करण्यास मदत करणे, समाजातल्या महिला कोर्टकचेरी जाण्यापूर्वी त्यांना समजून त्यांचे घर उध्वस्त होण्यापासून वाचवणे असे विविध कार्याची दखल घेऊन एकता सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य च्या वतीने सेवा रत्न पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले. त्यांचे समाजासाठी अमूल्य कार्य बघून व त्यांचे निःस्वार्थ भावाणे सामाजिक कार्य बघता मा. ना. बाबा साहेब पाटील,  सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई,,  आ. विक्रम काळे, शिक्षक आमदार,,. वसीम बुऱ्हाण, अल्पसंख्यांख आयोग,,. सलीम सारंग,,. आली खान,फिल्म अभिनेता,,  उषा नाडकर्णी,,, यांच्या मुख्य उपस्थित मुंबई मराठी पत्रकार भवन येथे शानदार सन्मान सोहळा पार पडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे