Breaking
महाराष्ट्र

हिंदू समाजाच्या वतीने नागपूर येथील पोलीसांवर हल्ल्या करणार-यांचा तीव्र निषेध महाराष्ट्र पोलीस के सम्मान में, हिंदू समाज मैदान में..

0 1 0 7 4 4

ऋषिकेष जोशी लासलगाव 

लासलगाव : दिनांक १७ मार्च २०२५ रोजी नागपूर येथे जिदादी मानसिकतेच्या गुंडांनी पोलिसांवर दगडफेक केली, तलवार व कुन्हाडीने हल्ला केला. यामध्ये अनेक पोलीस गंभीर जखमी झाले त्यामध्ये महिला पोलिसांचा देखील समावेश होता, उपायुक्त स्तराचे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील गंभीर जखमी झाले होते.
या निंदनीय प्रकाराचा लासलगाव येथील हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. खाकी वर हात टाकणाऱ्या जिहादी समाजकंटकांवर कडक कारवाई. जेणे करून असा गैरप्रकार कुणी करणार नाही असे निवेदन या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक लासलगाव यांना देण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र पोलीस दलाच्या पाठीशी सकल हिंदू समाज ठामपणे उभा आहे. संविधान व कायदा सुव्यवस्था वारंवार पायदळी तुडवणाऱ्या जिहाद्यांना या देशाचा कायदा मान्य करावाच लागेल.
हिंदू समाज देखील आंदोलन करतो, आपल्या मागण्या मांडतो, हिंदूंच्या देखील भावना तीव्र असतात. पण हिंदू समाज कधीही कायदा हातात घेत नाही. संविधानाच्या चौकटीत सहून आपलं म्हणणं मांडतो. आपल्या वर्तणुकीमुळे कायता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देत नाही. कारण हा सभ्य व कायद्याचा आदर असणारा समाज आहे. याची वेळोवेळी प्रचिती आपणास आलेली असेलच.
या धर्माध झुंडशाहीच्या वृत्तीला आळा घालण्याकरिता आपण आपल्या भामातील बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोर, अवैध व्यवसाय, लव्ह जिहाद चे षडयंत्र चालवणाऱ्या शक्ती, लैंड जिहाद च्या माध्यमातून सार्वजनीक जमिनींवर मजारी व थडगी उभी करून जमीन बक्तकावणारे मुंड, नागरिकांना हैराण करणारे बेकायदेशीर भोंगे यांचे वर कडक कारवाई करावी जेणेकरून आपल्या भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहील व कायद्याचा सन्मान करणारा, भास्त भूमीला माता माजणारा हिंदू नामरीक सुरक्षित व सन्मानाने जगू शकेल.
कोणत्याही दबावाला बळी न पडता अश्या प्रकारच्या धर्मांध शक्तींच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठीशी हा हिंदू समाज पूर्ण शक्तीनिशी उभा राहील या बाबत आपण निःशंक राहावे.
अशा आषयाचे पत्र या प्रसंगी निवेदनात पोलिसांना देण्यात आले.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे