ब्रेकिंग
चांदवड महावितरण च्या वतीने सुरक्षा सप्ताह रॅलीचे आयोजन

0
1
0
7
3
6
शिवाजी मोरे लासलगाव
चांदवड येथे आज दि.५जून २०२५ रोजी सुरक्षा सप्ताहानिमीत रॅली आयोजीत करण्यात आली होती रॅलीस श्री. राजेश थुल साहेब अधिक्षक अभियंता नाशिक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखव वून सुरवात करण्यात आली या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता श्री. केशवराव काळुमाळी व इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते तसेच कार्यालय परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. हि सर्व झाडे हरीत सेना लासलगांव यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले. हरीत सेनेचे श्री संजय बिरार व हरीत सेना सदस्य श्री दिनेश जोशी साहेब व सदस्य यांच्या सर्व टिमचे आभार मानण्यात आले
0
1
0
7
3
6