Breaking
ब्रेकिंग

नाशिक मध्यवर्ती कारागृहा बाहेरील ” पोलीस कर्मचारी ” सर्रासपणे करतेय सामान्यांची लुट .. वरिष्ठांचा आशिर्वाद की , मुक संमती ? सामान्य जनतेचा सवाल …

0 1 0 7 4 2

 

नाशिक मध्यवर्ती कारागृहात राज्यासह देशातील ” कच्च्या कैद्यासह , सजा सुनावलेल्या कैद्यांना” पणं बंदी म्हणून ठेवण्यात येतं, मात्र कैद्यांना भेटण्यासाठी पत्नी, वडील, आई, बहिण, मुलगी, अथवा अन्य कुठलाही नातेवाईकांना कारागृहा बाहेरील ” शहर व ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या चौकीतील ”  कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या मान्य केल्या शिवाय भेट दिली जातं नसल्याचे वृत्त असून सदरच्या प्रकाराने सामान्य माणूस भयभीत असल्याचे बोलले जात आहे !

 

 

बाळासाहेब उगले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे