Breaking
ब्रेकिंग

टाकळी विंचुर संधाननगर येथे भिमजयंती महोस्तव ऊस्ताहात संपन्न

0 1 0 7 4 2

भारतीय घटनेचे शिल्पकार बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वि जयंती टाकळी विंचुर लासलगांव रेल्वे स्टेशन संधाननगर येथे मोठ्या ऊस्ताहात संपन्न झाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मीत भिमजयंती महोस्तव निम्मीताने विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले भिमजयंती महोस्तवात रक्तदान शिबिर, चळवळीतील तरुणायींची भुमीका या विषयावर कवी दंगलकार नितीन चंदनशीवे यांचे जाहिर व्याख्यान मोठ्या ऊस्ताहात संपन्न झाले महामानवांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणेगरजेचे असल्याचे सांगत महापुरुषांना एका जातीत न अडकवता त्यांचे विचार सर्व समावेषक असल्याचे सांगण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केले पाहिजे तरुणांनी व्यसनांन पासुन अलीफ्त राहुण चळवळीतील योगदान समजून घ्यावे असे प्रतीपादन केले भिमजयंती महोस्तवा मध्ये महापुरूषाच्या जिवन चरित्रावर आधारीत प्रश्नावली ,निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धां गित गायन अशा विवीध स्पर्धा संपन्न झाल्या भिम जयंती निम्मीत अभिवादन सभा मा लासलगांव साहायक पोलिस ऊपनिरीक्षक मा भास्कर शिंदे सरपंच अश्वनी जाधव,ग्रा प सदस्य केशव जाधव सुवर्णाताई जगताप, रामनाथ शेजवळ, मनोज शेजवळ यांच्या ऊपस्थीत अभिवादन सभा पार पडली प्रमुख मान्यवर व डॉ बाबासाहेब आंबेडकर भिम जयंती ऊस्तव समीती याच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून धम्म वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले जपान येथे अभियंता पदावर नियुक्त झालेल्या पुनम केदारे ,ववैदीयक क्षेत्राातील महत्वपुर्ण पुरस्कार प्राप्त डॉ विलास कांगने यांचा समीतीच्या वतीने सत्कार करण्यात आला भिमजयंती महोस्तवा मध्ये आयोजीत केलेल्या स्पर्धेत डॉ अमोल शेजवळ, नितीन होळकर किरण संसारे यांनी पारीतोषीक वितरीत केले सायंकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य शोभयात्रा काढण्यात आली या वेळेस विवीध समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती ऊस्तव समीती अध्यक्ष सनी पाठक ऊपाध्यक्ष आर्दश निकम कार्यध्यक्ष सचीन पगारे सचीव किरण संसारे खजीनदार सतीष संसारे मनोज केदारे, विशाल एळींजे , शाम साळवे, तेजस निरभवने ,रोहित निकम ,अफरोज शेख राम साळवे, तेजस संसारे, पंकज पाठक, राजेंद्र संसारे ,विकी केदारे, नारायण निळे, दिपक संसारे सुनील गरुड,किरण लोंखंडे विजय पटाईत किरण मोरे, अनिल निकम, रत्नाकर केदारे काशीनाथ गांगुर्डे संगराज एळींजे, आदित्य एळींजे, संतोष गवळी, निवृती संसारे,विठल निळे अभिजीत एळींजे सचीन एळींजे सत्यजीत दाभाडे रविंद्र जगताप, साक्षात उबाळे मनोज वानखेडे ,मारूती कांबळे आदिनी प्रयत्न केले कार्यक्रमाचेप्रस्ताविक व सुत्रसंचलन भारतीय बौध्द महासभा निफाड तालुका अध्यक्ष प्रकाश संसारे यांनी केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे