Breaking
ब्रेकिंग

अंजनाचा जिल्हा क्रीडा पुरस्काराने मा.ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मान

अपंगत्वावर मात करत जिद्धीने स्विमिंग स्विमिंग फक्त न शिकता सातत्याने स्पर्धेत भाग घेऊन यश खेचून आणणे व मेडल्स मिळवणे आता अंजनाचा छंद झाला आहे.

0 1 0 7 4 4


1 मे  महाराष्ट्र दिनी सकाळी नाशिकच्या पोलीस ग्राउंड वर ,”जिल्हा क्रीडा पुरस्कार ” मा.ना. गिरीशजी महाजन यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. अंजनानाने आपल्या अपंगत्वावर मात करत जलतरण या क्षेत्रात अनेक पदके प्राप्त केली आहेत, त्याचाच हा गौरव !!
आपल्या अपंगत्वावर मात करत जिद्धीने स्विमिंग  फक्त न शिकता सातत्याने स्पर्धेत भाग घेऊन यश खेचून आणणे व मेडल्स मिळवणे आता अंजनाचा छंद झाला आहे. अंजना ला स्विमिंग साठी मा. घनश्याम कुवर सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धेत भाग घ्यायला प्रोसाहन देणे व त्यासाठी कसून नियमित सराव करून घेणे यात सातत्य ठेवल्यामुळे अंजना ला स्विमिंग च्या स्पर्धेत यश मिळत गेले.चांगला गुरु मिळणे हे माझं भाग्य असं असं अंजना म्हणते.

अंजनाला सुनील पोहरे,संगिता सुनील पोहरे, संदीप भानोसे, सागर बोडके, सक्षम संस्था, रॉयल रायडर्स ग्रुप,राणी खेडीकर, शिऊर्जा प्रतिष्ठान, दादासाहेब काळे, अभय पाटील, रमेश सुरसे, महेश साळुंके, पत्रकार लोखंडे सर, सुखदेव खुर्दळ,अर्चना पाटील, उज्ज्वला गुरुसूडकर, प्रहार संघटना यांचे मार्गदर्शन, प्रोसाहन व मदत लाभत असते.समाज,प्रसिद्धी माध्यम, सामाजिक संस्था, नातेवाईक, मित्रपरिवार, या सगळ्यांकडून अंजनाचे कौतुक होत आहे.

5/5 - (1 vote)

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे