ब्रेकिंग
नाशिक मध्यवर्ती कारागृहा बाहेरील ” पोलीस कर्मचारी ” सर्रासपणे करतेय सामान्यांची लुट .. वरिष्ठांचा आशिर्वाद की , मुक संमती ? सामान्य जनतेचा सवाल …
0
1
0
7
4
2
नाशिक मध्यवर्ती कारागृहात राज्यासह देशातील ” कच्च्या कैद्यासह , सजा सुनावलेल्या कैद्यांना” पणं बंदी म्हणून ठेवण्यात येतं, मात्र कैद्यांना भेटण्यासाठी पत्नी, वडील, आई, बहिण, मुलगी, अथवा अन्य कुठलाही नातेवाईकांना कारागृहा बाहेरील ” शहर व ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या चौकीतील ” कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या मान्य केल्या शिवाय भेट दिली जातं नसल्याचे वृत्त असून सदरच्या प्रकाराने सामान्य माणूस भयभीत असल्याचे बोलले जात आहे !
बाळासाहेब उगले
0
1
0
7
4
2